Ferfar #1040 · निजामपूर
रिसोड, वाशिम · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा रिसोड
गहाणखत लिहुन देणार : अरुण लक्ष्मण गोल्हारे ,अरुण लक्ष्मन गोल्हारे ,कमलाबाई लक्ष्मण गोल्हारे रा. निजामपूर यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 2965-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 823000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 105 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण लक्ष्मण गोल्हारे ,अरुण लक्ष्मन गोल्हारे ,कमलाबाई लक्ष्मण गोल्हारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 823000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.