Ferfar #2606 · शेलु खडसे
रिसोड, वाशिम · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एम.आर.सी-८१/शेलू खडसे/30/२०२५-२६
आदेश दिनांक : 16/09/2026
वि.निवासी नायब तहसीलदार रिसोड यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.एम.आर.सी-८१/शेलू खडसे/30/२०२५-२६ दिनांक 16/09/2026 नुसार मौजे शेलू खडसे येथील गट क्रमांक 47 व 49 मधील रखमाबाई सोनाजी कायदे या नावाऐवजी रुख्मिणी विठ्ठलराव कायंदे तसेच शांताबाई विष्णू सानप नावाऐवजी विश्रांती विष्णू सानप अशी दुरुस्ती केली.