Ferfar #2607 · शेलु खडसे
रिसोड, वाशिम · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एम.आर.सी-८१/शेलू खडसे/२७/२०२५-२६
आदेश दिनांक : 09/09/2026
वि.निवासी नायब तहसीलदार रिसोड यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.एम.आर.सी-८१/शेलू खडसे/२७/२०२५-२६ दिनांक 09/09/2026 नुसार मौजे शेलू खडसे येथील गट क्रमांक 14 व 186 मधील रामेश्वर विठठल ऊर्फ किसन खडसे नावाऐवजी रामेश्वर किसनराव खडसे अशी दुरुस्ती करण्यात आली.