Ferfar #777 · आसोला
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- पुरुषोत्तम केशव निरफळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे असोला येथील गट क्र.६ मधील इतर अधिकारात मुरलीधर सखाराम मोरे यांच्या नावे संत अमरदास अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी, मर्या,रिसोड जि.वाशीम यांचा असलेला 50000/- चा बोजा संत अमरदास अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी, मर्या,रिसोड जि.वाशीम यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.SAUCCSL/R/Boza/57/2026-27 दिनांक 18/07/2026 नुसार कमी केला.