Ferfar #1007 · चाकोली
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- गोपाल शेषराव दराडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी संस्था लि.चाकोली र.नं.523
लिहून घेणार : गजानन पांडुरंग मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : यास 32100/-रु. गजानन पांडुरंग यांनी गहाण दिली. - 593
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी संस्था चाकोली यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.