Ferfar #793 · आगरवाडी
रिसोड, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/1, 97/3/खेळाचे
- Talathi
- प्रयाग सखाराम इप्पर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लीमीटेड शाखा मेहकर
गहाणखत लिहुन देणार : नारायण जनार्धन काकडे अध्यक्ष स्वान शिक्षण व क्रीडा बहुद्देशीय संस्था कंकरवाडी ,नारायण जनार्धन काकडे अध्यक्ष स्वान शिक्षण व क्रीडा बहुद्देशीय संस्था कंकरवाडी खेळाचे मैदान रा. आगरवाडी यांनी दुय्यम निबंधक रिसोड यांचेकडील दस्त क्रमांक 2926-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/1, 97/3/खेळाचे मैदान क्षेत्र 33.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण जनार्धन काकडे अध्यक्ष स्वान शिक्षण व क्रीडा बहुद्देशीय संस्था कंकरवाडी ,नारायण जनार्धन काकडे अध्यक्ष स्वान शिक्षण व क्रीडा बहुद्देशीय संस्था कंकरवाडी खेळाचे मैदान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
97/1,97/3/खेळाचे मैदान