Ferfar #508 · आजमपुर
मोर्शी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : शासन निर्णय शुद्धीपत्रक क्रमांक: सुजय २०१३/प्र.क्र.८३/म-८
आदेश दिनांक : 08/11/2013.
वाचा
१) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०११/प्र.क्र.५७/म-८, दिनांक: २३/४/२०११.
२) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१२/प्र.क्र.५२/म-८, दिनांक: ४/७/२०१२.
३) शासन निर्णय क्रमांक: सुजअ २०१३/प्र.क्र.८३/म-८, दिनांक: १८/७/२०१३.
शुद्धीपत्रक
शासन निर्णय क्रमांक: सुजय २०१३/प्र.क्र.८३/म-८, दिनांक १८/०७/२०१३ मधील भाग अ लोकाभिमुख बाबीतील मुद्दा क्र. ७ आदिवासी जमिनीसंदर्भात करावयाची कार्यवाही : अ) आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी करणे या परिच्छेदामधील ओळ क्र.६ येथे आदिवासी खातेदाराची जमीन- कलम ३६ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध ऐवजी आदिवासी खातेदाराची जमीन - म.ज.म. अधिनियम कलम ३६ व ३६ अ अन्वये हस्तांतरणावर निर्बंध असे वाचावे. यास अनुसरून मौजा आजमपूर येथील आदिवासी खातेदारांचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे.
अ.क्र. मौजा आजमपूर खातेदाराचे नाव सर्व्हे क्रमांक खाते क्रमांक एकूण क्षेत्र पोटखराब क्षेत्र कृषिक क्षेत्र आकारणी
1 आजमपूर सुधाकर ओंकार उईके. 19/2 5 0.81 0.01 0.80 4.00
2 आजमपूर विजय तुळशिराम कोराम. 19/2/अ 356 1.11 0.01 1.10 6.00
3 आजमपूर शामराव तुकाराम मालवे. 29/1 144 0.81 0.01 0.80 3.62
4 आजमपूर आत्माराम दारासिंग मालवे, सुनिल दारासिंग मालवे. 29/1/अ 14 1.62 0.02 1.60 8.81
5 आजमपूर भिमी ज. तुकाराम मालवे, शामराव तुकाराम मालवे. 29/2 375 0.87 0.05 0.82 5.06
वरील शासन निर्णय आणि शुद्धीपत्रकास अधीन राहून दुरुस्ती केली असे.