Ferfar #477 · सालई
धारणी, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- पद्मिनी धनसिंग धुर्वे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 25
आदेश दिनांक : 07/05/2026
साजा बोबदो मौजा सालई येथील वाटणी पत्र
कोर्ट विद्यमान श्री.शेवाळे तहसीलदार धारणी यांचे कार्यालय जि.अमरावती रा.मा.क्र./एस.आर.व्ही. ४३ २५/२०२५ २६ मौजा सालई तह.कार्या.धरणी आदेशा नुसार मौजा सालई येथील शेत सर्वे क्र.४९ एकूण क्षेत्र ३.०२ आकारणी ३.०५ चे वाटणी खालील प्रमाणे
साझा बोबदो,मौजा-सालई येथील आपसी वाटणीपत्र
पार्टी क्र. १ श्री.सुखराम गुंठू मावस्कर सर्वे क्र.49 एकूण क्षेत्र 3.02 पैकी 1.51
चातुर्सिमा पूर्वस जमणू फालतू यांचे शेत
. पश्चिम चितराम कालु यांचे शेत
उत्तरेस हरी चंद झोल्या यांचे शेत
दक्षीनेस रामलाल सुक्या यांचे शेत
पार्टी क्र. २ नारायण मंगल मावस्कर ,भिलु मंगल मावस्कर ,छोटेलाल मंगल मावस्कर,गोदावरी बाटु धांडे ,मंगल बाटु मावस्कर यांना सर्वे क्र.49 एकूण क्षेत्र 3.02 पैकी 1.51
चातुर्सिमा पूर्वस जमणू फालतू यांचे शेत
पश्चिम चितराम कालु यांचे शेत
उत्तरेस हरी चंद झोल्या यांचे शेत
दक्षीनेस रामलाल सुक्या यांचे शेत