सातबारा Watch

← रत्नापुर

Ferfar #886 · रत्नापुर

धारणी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
4/अ
Talathi
देवेन्‍द्रकुमार गजबलाल फुलमाली
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कलमखार, कलमखार लिहुन देणार : हिरालाल सुखराम भिलावेकर रा. रत्नापुर गट नंबर/ सर्वे नंबर 4/अ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धारणी यांचेकडील दस्त क्रमांक 84 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 191217/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.06 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरालाल सुखराम भिलावेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 84 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 191217/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.