सातबारा Watch

← मोखा

Ferfar #342 · मोखा

धारणी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
26/क
Talathi
देवेन्‍द्रकुमार गजबलाल फुलमाली
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : आदी. वि.वि. कार्य.सहकारी संस्था रत्नापूर लिहून घेणार : शान्तुलाल शिवलाल पटोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 26/क तपशिल : आदी. वि. कार्य सह संस्था र. न. ४०९ कडे स. न. ९०, २२ सहित रु. ८००००/- गहाण, दि. 7/9/12 - 166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.