सातबारा Watch

← गंभेरी

Ferfar #517 · गंभेरी

धारणी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
113/अ/2, 115/अ
Talathi
रंगीता गंगाराम जांबेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कलमखार लिहुन घेणार : रोशन अरविंद मालविय यांनी सर्व्हे क्रमांक 115/अ वर फेरफार क्रमांक 20025 ने घेतलेला बोजा CBI शाखा कमलखार यांचा १,००,०००/-रु चा बोझा पुन्हा १,००,०००/-रु चा बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.