Ferfar #503 · अंबाडी
धारणी, अमरावती · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : खारी आदि.विविध कार्य.सह.संस्था मर्या.र.नं.४०५, ता.धारणी जि अमरावती
लिहुन देणार : तोताराम भावल्या भिलावेकर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119, 122 क्षेत्र 2.39 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.