सातबारा Watch

← खारी

Ferfar #401 · खारी

धारणी, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
स्वाती प्रदीप जावरकर
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : साद्रबाडी आदि विविध कार्य. सह.संस्था मर्या. , साद्राबाडी लिहुन देणार : लिलाबाई ज. रामचरण धांडे रा.साद्राबाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 1.22 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.