सातबारा Watch

← खारी

Ferfar #402 · खारी

धारणी, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
स्वाती प्रदीप जावरकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : सुसर्दा आदि विविध कार्य. सह. संस्था मर्या. , सुसर्दा लिहुन देणार : पुनईबाई रामदेव चौबे रा. रानापिसा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 89 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.