सातबारा Watch

← टेंबली

Ferfar #642 · टेंबली

धारणी, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
भारत चिंतामण शेलारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी,धारणी आदेश क्रमांक : रा म क्र /आर टी एस -64 /टेम्बली /ता धारणी /ई क्यु जे क्र -22 /2025-26 आदेश दिनांक : 11/09/2026 नुसार फेरफार कर 548 रद्द करण्यात आला व साहेबांच्या आदेशानुसार वारस चौकशी करून नव्याने दिवाणी न्यायाधीश धारणी क स्तर यांचे आदेश क्र M J C NO.211/2025 CNR NO.MHAM140009452025 DATED:11/09/2026 नुसार मय्यत खातेदार सुखराम सानू चतुर यांचे वारस म्हणून जुने वारस ४ मध्ये नव्याने काल्या सुखराम चतुर ,भिल्या सुखराम चतुर ,गणेश सुखराम चतुर व मनकी लालसिंग भिलावेकर हे ४ वारस घेण्यात आले ,करिता फेरफार घेण्यात आला.