सातबारा Watch

← घुटी

Ferfar #631 · घुटी

धारणी, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
141/ड
Talathi
देवेन्‍द्रकुमार गजबलाल फुलमाली
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कलमखार, कलमखार लिहुन देणार : बळीराम मुनाजी तोटे रा. घुटी गट नंबर/ सर्वे नंबर 141/ड यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धारणी यांचेकडील दस्त क्रमांक 92 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 148649/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम मुनाजी तोटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 92 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 148649/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.