Ferfar #552 · मोगर्दा
धारणी, अमरावती · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1
- Talathi
- पुजा हिरालाल साकोमे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्जदाराने सादर केलेल्या अर्जानुसार व स्थळ पाहणी करून मौजे मोगर्दा येथील गट नं 197/1 मधील मालक बळिराम बाबूजी हेकडे यांनी शेतीच्या सिंचनाकरिता नवीन बोअरवेल घेतली असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर बोअरवेलची नोंद ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार मध्ये करण्यात येत आहे