Ferfar #269 · हरिसाल
धारणी, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/ब
- Talathi
- प्रविण हिरालाल मावस्कर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं.76/ब च्या जमिनीचे खातेदार ओंकार भिकाजी शनवारे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या बाबु भिकाजी शनवारे ऐवजी ओंकार भिकाजी शनवारे करण्याच्या मा. तहसिलदार धारणी यांचे आदेश क्र. आर.टी.एस.-64/हरिसाल/22/2026-27 दि.29/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.