सातबारा Watch

← बोरी

Ferfar #161 · बोरी

धारणी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
51/अ
Talathi
प्रविण हिरालाल मावस्‍कर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : हरिसाल आ.वि.कार्य.सह. संस्था र.न. 416 लिहून घेणार : रामचंद सुखराम ठाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 51/अ तपशिल : बँक ऑफ महा.शाखा हरिसाल ९०,०००/-रु.बोजा. - 85 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.