Ferfar #323 · ऊतावली
धारणी, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- संगिता रामकिशोर कासदेकर
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : रा.मा.क्र /एस.आर.सी-81/उतावली /21/2025-26
आदेश दिनांक : 28/05/2026 मौजा उतावली येथील अर्जदार श्री.राकेश राजु मावस्कर यांचे आजोबा गुंगा सानू मावस्कर यांचा मालकीचे मौजा उतावली येथील शेत स.न 62 एकूण क्षेत्र 6.71 आकार 10.75 ,आहे पैकी क्षेत्र 0.71 आर शेतजमीन आपला नातू श्री.राकेश राजु मावस्कर यास दि.06/03/2023 रोजी नोंदणीकृत दस्त क्र 168/2023 या मृत्यूपतपत्राप्रमाणे करून दिले आहे. तसेच मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धारणी यांचे आदेशानुसार रा.मा.क्र /एम.आर.सी-81/उतावली /21/2025-26 दि.28/05/2026 प्रमाणे फेरफार घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.