सातबारा Watch

← कोठा

Ferfar #437 · कोठा

धारणी, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
48/ब
Talathi
जितेंद्र सिताराम कास्‍देकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : नांदुरी आदि.विविध कार्य.सह.संस्था मर्या.र.नं. 415 लिहून घेणार : बन्सी बिसराम बचले यांनी सर्व्हे क्रमांक : 48/ब तपशिल : आदी. वि. कार्य. सह. संस्था नांदुरीकडे रु.1,20,000 रुपयास पीककर्जासाठी गहाण केले. - 5 आदि.वि.कार्य.सह.संस्था नांदुरी र.नं. 415 चा बोजा 1,50,000 रु दि.07/06/2018 - 257 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.