Ferfar #363 · कोट
धारणी, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आर. टी. एस.-64/कोट/23/2026-27
आदेश दिनांक : 29/09/2026
मा.विद्यमान तहसिलदार साहेब धारणी यांचे आदेश क्र.आर. टी. एस.-64/कोट/23/2026-27 आदेश दिनांक : 29/09/2026 नुसार
शेत सर्वे न.53,81 व 82 मध्ये इतर अधिकारतील नावे मनोज देवराव,संतोष देवराव,बाबाराव देवराव व बेबी देवराव भोगवटदार सदरी समावेश करण्यात आले.