Ferfar #278 · भिरोजा
चिखलदरा, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/4
- Talathi
- शीतल राजू टेकाम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : आदि.वि.कार्य.सह.संस्था.मर्या.र.न.437,चिखली
लिहून घेणार : सुखदेव बंशी कोगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 43/4 तपशिल : दिनांक 22/09/2015 रोजी आदि.वि.का.स.संस्था चा सुखदेव बंशी कोगे यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 181
दिनांक 23/09/2024 रोजी चिखली आदी.विविध कार्य सह. संस्था मर्या. र. न. 436 चा सुखदेव बंशी कोगे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकरार केला. - 256
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.