सातबारा Watch

← दहेंद्री

Ferfar #330 · दहेंद्री

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
अंकित सुरेश चिमोटे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : इंडियन बँक जरीदा शाखा पोस्ट चुरणी ता. चिखलदरा जि.अमरावती लिहून घेणार : झिमाय बलराम बेठेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : इलाहाबाद बॅकेचे ३५०००/- रुपये कर्ज - 29 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंडियन बँक जरीदा शाखा यांचा कडील No due पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.