सातबारा Watch

← बगदरी

Ferfar #307 · बगदरी

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
203, 204, 208
Talathi
श्रावण लालू धिकारी
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : कटकुंभ आ. वी. का. सह. सं. मर्या. रं. नं. 430, काटकुंभ लिहुन देणार : अमरलाल गोंडे उईके रा. बगदरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203, 204, 208 क्षेत्र 8.01 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.