सातबारा Watch

← डोमा

Ferfar #357 · डोमा

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
श्रावण लालू धिकारी
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चिखलदरा, चिखलदरा लिहुन देणार : गुलाब प्यारे बचले रा. डोमा गट नंबर/ सर्वे नंबर 115 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 182015/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब प्यारे बचले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 29092026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 182015/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.