सातबारा Watch

← भांदरी

Ferfar #168 · भांदरी

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
33, 40, 40/अ, 53
Talathi
सविता बिजू बेठे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून घेणार : आदी.विविध कार्य.सह.संस्था र.न.439 , बिहाली लिहून देणार :झोलांग ढोल्या कोरकु रा.भांदरी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 40, 40/अ, 53, 33 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.