Ferfar #180 · मलकापूर
चिखलदरा, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/क/2
- Talathi
- प्रशांत जगदेव हिरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्र प्रकरण क्र 06/ एस आर व्ही -43/ मलकापूर /२०२६-२७
आदेश दिनांक : 12/10/2026 मा. तहसीलदार चिखलदरा यांचे आदेश क्र प्रकरण क्र 06/ एस आर व्ही -43/ मलकापूर /२०२६-२७ नुसार मौजा वस्तापूर येथील सर्व्हे नंबर १६/२ क्षेत्र ०.८० व सर्व्हे नंबर ५७ / क / २ क्षेत्र १.०१ यामध्ये खालील खातेफोड करण्यात आली
मौजा मलकापूर स न ५७ / क / २ क्षेत्र १.०१ आकारणी १.१०
पार्टी १ ) चंदर महादेव येवले स न ५७ / क / २ क्षेत्र १.०१ पैकी ०.५० आर उत्तरदिशेकडून
पार्टी २ ) प्रकाश महादेव येवले स न ५७ / क / २ क्षेत्र १.०१ पैकी ०.५१ आर दक्षिणदिशेकडून
वरील खातेफोड करणेकरीता मा तहसीलदार यांचा आदेश प्राप्त दि १२/१०/२०२६