सातबारा Watch

← भिलखेडा (बोराळा)

Ferfar #226 · भिलखेडा (बोराळा)

चिखलदरा, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
पतिराम चैतराम भास्‍कर
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया, अचलपुर लिहुन देणार : इसराम रामाजी काळे , हिरामण रामाजी काळे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 51 यांनी सेंट्रल बॅक ऑफ इंडीया, अचलपुर यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199117/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.63 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इसराम रामाजी काळे ,हिरामण रामाजी काळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक B0/ACH/2026-27 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199117/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.