Ferfar #2569 · चिंचोना
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 552
- Talathi
- धिरज नारायण मिश्रा
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डि.एफ.सी.बॅक लि.शाखा-अंजनगांव सुर्जी
गहाणखत लिहुन देणार : आशीष दिपकराव शिंदे रा. चिंचोना यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3394-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 552 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशीष दिपकराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
हर्षवती आशिष शिंदे (खाता क्रमांक :- ) ,