सातबारा Watch

← पळसखेडा

Ferfar #862 · पळसखेडा

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
मोहन केशवराव जायभाये
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : तहसीलदार,साहेब आदेश क्रमांक : एस.आर.व्ही./४३/पळसखेडा/१०/२०२६-२७ आदेश दिनांक : 13/10/2026 मा. तहसीलदार मॅडम यांचे आदेश पत्र क्रमांक एस आर व्ही ४३/ पळसखेडा/१०/२०२६ -२७ नुसार आदेश दिनांक 13 10 2026 पार्टी क्र.१ साहेबराव रामजी बुढळकर यांचे यांचे विषयावर सामायिक मालकीचे एकूण क्षेत्र १.०० हेआर पैकी 0.50 हेआर सालीम वाटणी प्रमाणे करण्यात आला आहे याची चतु सीमा पुढीलप्रमाणे पूर्वेस भास्कर रंगारी यांचे शेत पश्चिमेस किसनराव माकोडे यांची शेत उत्तरेस पार्टी नंबर 2 यांचे हिशावर गेलेले शेत दक्षिणेस सरकारी रस्ता .पार्टी नंबर 2 ताई ताई वासुदेव बुडाळकर , ज्ञानेश्वर वासुदेव बुडाळकर(ज्योती दीपक ढेंगेकर), सुनिता वासुदेव बुडाळकर(सुनिता गजानन भातुलकर), अरुणा वासुदेव बुढळकर(अरुणा गोपाल शिराळकर) यांचे सामायिक मालकीचे एकूण क्षेत्र १.०० हे पैकी ०.५० आर हिस्सा सलीम वाटणी प्रमाणे आला आहे याची चतुर सीमा पूर्वेस भास्कर रंगारी यांची शेत पश्चिमेस किसनराव माकोडे यांचे शेत उत्तरेस संतोष देवकर यांची शेत दक्षिणेस पार्टी नंबर एक यांची हिस्सावर गेलेले शेतवाटणी पत्र करणार यांच्या हिशावर दिल्या प्रमाणे क्षेत्रफळाची अधिकार अभिलेखात नोंद दप्तरी घेण्यात आली.