Ferfar #8258 · भंडारज
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439
- Talathi
- मनोजकुमार मधुकर रुमाले
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : तुरखेड सेवा सह सोसायटी मर्या.र न 732 ता.अंजनगाव
लिहून घेणार : हरिकृष्ण नामदेव सोनोने
यांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल : दिनांक 28/09/2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी तुरखेड र.नं ७३२ चा हरिकृष्ण नामदेव सोनोने यांच्या नावे र.रु.280000/- कर्ज. - 7602
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र ७०/२०२६-२७ दि २३/९/२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.