Ferfar #759 · मासमापुर
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- नंदकिशोर जनार्धन सोळंके
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि.अम.जि.मध्य.सह.बँक शा.सुर्जी
लिहून घेणार : श्रीकृष्ण काशिराव सावळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 76 तपशिल : दि.अम.जि.म.सह.बँक हिस श्रीकृष्ण सावळे यांनी आपला हिस्सा 50000/- रु. गहाण वर्ष 2004 - 20026
पुन्हा गहाण श्रीकृष्ण सावळे यांनी आपला हिस्सा 1.03 हिस्सा गहाण रु. 120000/- दि. 25/07/2008 - 20026
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.