सातबारा Watch

← मासमापुर

Ferfar #760 · मासमापुर

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
नंदकिशोर जनार्धन सोळंके
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : से.सह.सो.अडगाव खाडे र.न.४६६ लिहून घेणार : मधुकर तुकाराम माकोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : से.सह.सो.अडगाव खाडे र.न.४६६ हिस मधुकर माकोडे याने हिस्सा गहाण दिला रु. २,००,०००.दि.१/०९/२०१८. - 451 दिनांक 05/04/2021 रोजी सेवा सहकारी सोसायटी अडगाव खाडे र.न.४६६ हिस चा मधुकर तुकाराम माकोडे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 558 सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : से स सो अडगाव ला मधुकर तु. माकोडे ०.३९ हिस्सा ४०००० रु यास गहाण दि ३१/०७/१२ - 3008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.