सातबारा Watch

← हसनापुर पार्डी

Ferfar #3789 · हसनापुर पार्डी

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1
Talathi
प्रणाली चरणदास निकोसे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : शरनिरा नागरी सहकरी पतसंस्था मर्या. सुर्जी अंजनगाव लिहून घेणार : गोपाल दयारामाजी भुजाडे यांनी शरनिरा ना. पतसंस्था सुर्जी र.न. 486 हिस गोपाल दयारामजी भुजाडे यांनी 0.81 जमीन रु. 50000/- गहाण दि. 12/08/2011 - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.