सातबारा Watch

← निमखेड आडे

Ferfar #656 · निमखेड आडे

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
राहुल सहदेव तायडे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी भंडारज लिहून घेणार : प्रमोद अंबादास गिते गट नंबर/ सर्वे नंबर 42 वरील सेवा सहकारी सोसायटी भंडारज यांचेकडून दिनांक 24/05/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 वभंडारज से.सह.सो.र.नं.६०२ तर्फे प्रमोद गीते हिस २,५०,०००/-रु.गहाण दि.२२/०८/२०१६, प्रमोद अंबादास गीते तर्फे से.स.सो. भंडारज हिस १,५०,००० रु. स गहाण दि. २६.०६.२०१२, दिनांक 23/05/2022 रोजी सेवा सहकारी सोसायटी भंडारज र.नं ४६१ चा प्रमोद अंबादास गिते यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज, दिनांक 31/07/2020 रोजी सेवा सहकारी सोसायटी भंडारज चा प्रमोद अंबादास गिते यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.