Ferfar #1150 · हिंगणी
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- नंदकिशोर जनार्धन सोळंके
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिता विजय धुमाडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दूर्गा विजयराव धूमाळे ऐवजी अनिता विजय धुमाडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अंजनगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.प्र.क्र.आर.टी.एस./कावी /2026-27 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2612320 अन्वये दूर्गा विजयराव धूमाळे ऐवजी अनिता विजय धुमाडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .