सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #787 · वडाळी

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
10/1/ब
Talathi
हर्शल रतन इंगोले
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सुर्जी अंजनगाव लिहून घेणार : शंकर गणपत माकोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 10/1/ब तपशिल : A.D.C.C. शाखा सुर्जी कडे ८०,०००/-रु.स गहाण. दिनांक-०९/०७/२००४ - 30001 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.