सातबारा Watch

← दहिगाव खु.

Ferfar #960 · दहिगाव खु.

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
शेख महमद ताज शेख हमीद
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सुर्जी अंजनगाव लिहून घेणार : रुपराव नथ्थू हिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : दि जिल्हा मध्य सह बँक शाखा सुर्जी हिस गहान दिले - 105 रुपराव हिरे यांनी दि जिल्हा मध्य सह बँक शाखा सुर्जी हिस गहान दिले - 105 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.