सातबारा Watch

← रामगाव

Ferfar #477 · रामगाव

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
शेख महमद ताज शेख हमीद
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : शरनिऱा नागरी सहकारी पत संस्था लिमी. सुर्जी मुख्य शाखा सुर्जी लिहून घेणार : सुधाकर देवमन नाठे यांनी सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : प्रमाणे सुधाकर देवमन नाठे यानी शरनिऱा नागरी सहकारी पत संस्था लिमी., सुर्जी, मुख्य शाखा सुर्जी, ता. अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती. यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 402 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र. 108 दिनांक 06/10/2026 तसेच दुय्यम निबंधक कार्यालय अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3320/2026 दिनांक 08/10/2026 रिकन्व्हेन्स नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.