सातबारा Watch

← रशिदपुर

Ferfar #623 · रशिदपुर

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
शेख महमद ताज शेख हमीद
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : दि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सुर्जी लिहून घेणार : रविंद्र शंकरराव इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : रवींद्र इंगाडे यांनी को ओप बँक ला १००००० रु यास गहाण दि ०८/०८/०९ - 3008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.