Ferfar #1574 · खानमपुर
अंजनगाव, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
फेरफार प्रकार : मृत्यूपत्र/ व्यवस्थापत्र
मोहन नामदेव धुळे अर्ज दिला की कै. तुळसाबाई तुळशीराम आकोटकर हया दिनांक 05/10/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांनी लिहून ठेवलेले अनोंदणीकृत मृत्यूपत्राचा दि.11/04/2022 त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत.
मौजे खानमपुर येथील गट/ सर्वे क्रमांक 16/2
1) मोहन नामदेव धुळे ( खाता क्रमांक 1581)यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0.09 हे.आर चौ. मी पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी सालीम यात असलेल्या बोअरवेलसह व इतर झाडाझुडपासह तसेच सर्व्हे नंबर 16/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.70 हे.आर. चौ.मी. सालीम यात असलेल्या विहीरीसह व इतर झाडाझुडपासह असे एकुण 0.79 हे.आर शेते ज्याची चतुसिमा पुर्वेस - धारपवार यांचे शेत, पश्चिमेस - तुळसाबाई तुळशीराम आकोटकर यांचे हयातीनंतर सागरला दिलेले सर्व्हे नंबर 16/1 मधील शेत, दक्षिणेस - रस्ता, उत्तरेस - तरुणलाल ताते यांचे शेत येणेप्रमाणे चतुसिमेतील 0.79 हे.आर शेते तुळसाबाई तुळशीराम आकोटकर यांचे हयातीनंतर मोहन नामदेव धुळे यांना दिले
मौजे खानमपुर येथील गट/ सर्वे क्रमांक 16/1
2) सागर नामदेवराव धुळे ( खाता क्रमांक 1582)यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0.37 हे.आर चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी. सालीम यात असलेल्या विहीर मोटारपंपासह व इतर झाडाझुडपासह ज्याची चतुसिमा पूर्वेस - तुळसाबाई तुळशीराम आकोटकर यांचे हयातीनंतर मोहनला दिलेले शेत सर्वे नंबर 16/2 पश्चिमेस - छगनलाल ताते यांचे शेत, दक्षिणेस - रस्ता व उत्तरेस - तरुणलाल ताते व शेत सर्वे नं. 47/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर. चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर. चौ.मी. सालीम कोरडवाहू शेत इतर झाडाझुडपासह ज्याची चतुसिमा पुर्वेस - पाटील यांचे शेत, पश्चिमेस - सुभाष देशमुख यांचे शेत, दक्षिणेस - महादेव बहादुरे यांचे शेत, उत्तरेस - रस्ता येणेप्रमाणे चतुसिमेतील एकुण 0.81 हे.आर. पोटखराबसह शेते तुळसाबाई तुळशीराम आकोटकर यांचे हयातीनंतर सागर नामदेवराव धुळे यांना दिले त्यानुसार दुय्यम निंबधक अंजनगाव जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1225/2022 दिनांक 11/04/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.