सातबारा Watch

← लखाड

Ferfar #4768 · लखाड

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
दिपक विश्‍वनाथराव वांडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. गहाणखत लिहुन देणार : दर्शन सुरेशराव चोपडे रा. लखाड यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3444-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 874400.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दर्शन सुरेशराव चोपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 874400.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.