सातबारा Watch

← टाकरखेडा मोरे

Ferfar #2938 · टाकरखेडा मोरे

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
अरुण श्रीराम अरबाड
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : प्रशांत केशवराव भुजबळ रा. टाकरखेडा मोरे यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3304-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 847022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत केशवराव भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 847022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शिल्पा प्रशांत भूजबळ (खाता क्रमांक :- ) ,