सातबारा Watch

← टाकरखेडा मोरे

Ferfar #2942 · टाकरखेडा मोरे

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
अरुण श्रीराम अरबाड
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्टास स्मॉल फायन्सास बॅक शाखा-परतवाडा,ता.अचलपुर. गहाणखत लिहुन देणार : शेख इक्बल शेख नसीर सौदागर रा. टाकरखेडा मोरे यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3450-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4999000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287 क्षेत्र 15.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख इक्बल शेख नसीर सौदागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4999000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शेख नसीर शेख रज्जाक (खाता क्रमांक :- ) , सायराबानो शेख नसीर . (खाता क्रमांक :- ) ,