Ferfar #3617 · मुऱ्हा बु.
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-25
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- श्याम जयश्रीराम खाटकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री वेंनापूसा महेश्वरा रेड्डी व्दारका नगर, विशाखापटटणम आंध्रप्रदेश 530016
लिहुन देणार : सुधीर हिम्मतराव झोड रा. मुऱ्हा बु. यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2953 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 302500/- घेऊन व वेळोवेळी रक्कम मिळण्याच्या दस्त करारानुसार गट नंबर 223 क्षेत्र 1.21 वर दिनांक 31/08/2026 ते 30/07/2055 पासून कालावधि 28 वर्ष 11 महिनेसाठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे ऑन लाईन दप्तरी दाखल असे.