Ferfar #3333 · लोहराजपुर
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- श्याम जयश्रीराम खाटकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री वेंनापूसा महेश्वरा रेड्डी, व्दारका नगर, विशाखापटटणम 530016
लिहुन देणार : मुकुल हिम्मतराव पाटील रा. लोहराजपुर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3068 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 747500/- घेऊन व वेळो-वेळी मिळणारी रक्कम दस्तानुसार दीले गट नंबर 165 क्षेत्र 2.95 वर दिनांक 07/09/2026 ते06/08/2055 पर्यंत 28वर्ष 11 महीने कालावधाी साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे ऑन लाईन दप्तरी दाखल असे.