सातबारा Watch

← लोहराजपुर

Ferfar #3335 · लोहराजपुर

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
श्‍याम जयश्रीराम खाटकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री वेंनापूसा महेश्वरा रेड्डी , व्दारका नगर विशाखापटटणम आंध्र प्रदेश 530016 लिहुन देणार : विनायक गोविंद सगणे रा. लोहराजपुर यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3140 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 435000/- घेऊन दस्तानुसार वेळोवेळी मिळणारी रक्कम करार प्रमाणे गट नंब 94 क्षेत्र 1.74 वर दिनांक 15/09/2026 ते 14/08/2055 पर्यंत 28 वर्ष 11 महिने कालावधी साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञेऑन लाईन दप्तरी दाखल असे.