सातबारा Watch

← मु-हा खु.

Ferfar #980 · मु-हा खु.

अंजनगाव, अमरावती · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
153
Talathi
श्‍याम जयश्रीराम खाटकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार :नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री वेंनापूसा महेश्वरा रेड्डी व्दारका नगर विशाखापटटणम आंध्र प्रदेश 530016 लिहुन देणार : स्वाती सुधीर झोड रा. मु-हा खु. यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2951 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252500/- घेऊन व वेळोवेळी मिळणारी रक्क्म दस्त करारानूसार गट नंबर 153 क्षेत्र 1.01 वर दिनांक 31/08/2026,30/07/2055 पासून कालावधि वर्ष 28 महिने 11 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे ऑन लाईन दप्तरी दाखल असे.