Ferfar #983 · मु-हा खु.
अंजनगाव, अमरावती · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- श्याम जयश्रीराम खाटकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : मे.नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री वेंनापूसा महेश्वरा रेड्डी , व्दारका नगर, विशाखापटटणम आंध्र प्रदेश 530016
लिहुन देणार : अनिल विनायकराव पखान रा. मु-हा खु. यांनी दुय्यम निबंधक अंजनगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3183 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252500/- घेऊन व वेळो-वेळी मिळणारी रक्कम दस्त करारानुसार गट नंबर 155 क्षेत्र 0.98 वर दिनांक 21/09/2026 ते 20/08/2055 पर्यंत 28 वर्ष 11 महिने कालावधी साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे ऑन लाईन दप्तरी दाखल असे.